संग्रामसॉफ्ट आवृत्ति V३.० रिलीज झालेली आहे , माहिती व मदतीसाठी येथे क्लिक करा
संग्राम मदत कक्ष
  • संपर्कासाठी दूरध्वनी क्र. :022 22822200
संग्राम प्रकल्प अंतर्गत दाखले संख्या

भारतनिर्माण कार्यक्रमातील नॅशनल ईगव्हर्नन्स कार्यक्रमाअंतर्गत सर्व पंचायती राज संस्थांचे संगणकीकरण करुन त्यांच्या कारभारात एकसुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई.पी.आर.आय./ई-पंचायत हा मिशन मोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सर्व पंचायती राज संस्थांचे (जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती) संगणकीकरण करुन त्यांचा कारभार ऑनलाईन करण्याचा महत्वांकाक्षी संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.